कृषि औषधे वेबसाईटवरती आपले स्वागत आहे.

 

शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे ठिकाण असलेल्या https://krushiaushadhe.com/ या वेबसाइट वरील आमच्या संपर्क (contact us) पेजवर आपले स्वागत आहे. आम्हाला माहित आहे की शेतकर्‍यांना कोणत्याही तातडीच्या प्रकरणासाठी आमच्याशी संपर्क साधावा लागेल आणि आम्ही तुम्हाला मदत करण्यासाठी या ठिकाणी सदैव तत्पर आहोत.

संपर्क (Contact Details)

👉मोबाइल नंबर: +91 9168911489

👉ईमेल: contact@krushiaushadhe.com

आमचा पत्ता (Address)

मू. पो.- इर्ले, तालुका- बार्शी, जिल्हा- सोलापूर, महाराष्ट्र, 413412, भारत

आमचे लेख (Our Blogs)

आमची आमच्या कृषि औषधे (Krushi Aushadhe) या वेबसाइट वर fertilizer (खत), pesticide (रासायनिक औषधे), pgr (पीजीआर), crop protection (पीक संवरक्षण), insecticide (कीटकनाशके), fungicide (बुरशीनाशके), miticide (कोळीनाशक), weedicides (तन नाशक), herbicides (तन नाशके), plant growth regulators (वाढ संवर्धक), plant growth promoter (वाढ सुधारक), Seed (बीज), humic acid (ह्युमिक ऍसिड), mycorrhiza (मायकोरायझा), water soluble fertilizers (विद्राव्य खते), nano fertilizer (नॅनो खत), micronutrients (सूक्ष्म अन्नद्रव्ये), yellow blue sticky traps (पिवळे आणि निळे चिकट सापळे), pheromone trap (कामगंध सापळे) आणि nematicides (सूत्रकृषि नाशक) बद्दल सविस्तर माहिती देणारे लेख प्रदर्शित करत असतो. तुम्ही त्यांचा नक्की लाभ घ्या व तुमच्या इतर शेतकरी मित्रांना देखील सांगा.

तुमच्या सूचना आणि प्रश्न आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत, म्हणून कृपया आमच्याशी संपर्क साधा आणि आमच्याशी कनेक्ट रहा. आम्ही तुमच्या शेती प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी येथे सदैव तत्पर आहोत आणि मदत करण्यास तयार आहोत.

 

आमच्यात सामील व्हा आणि शेतीबद्दल अधिक जाणून घ्या.

Scroll to Top