स्वागत आहे, https://krushiaushadhe.com/ वरती!

 

शेतकरी मित्रांनो कृषि औषधे (Krushi Aushadhe) या वेबसाइट वरती आपल्या सर्वाचे स्वागत आहे. या ठिकाणी तुम्हाला शेती मध्ये वापरल्या जाणाऱ्या सर्व उत्पादनाची (Agri Products) सर्व माहिती तुमच्या मराठी भाषेमध्ये वाचायला मिळेल.

येथे तुम्हाला खालील घटकांबद्दल माहिती वाचायला मिळेल

घटक जसे की – fertilizer (खत), pesticide (रासायनिक औषधे), pgr (पीजीआर), crop protection (पीक संवरक्षण), insecticide (कीटकनाशके), fungicide (बुरशीनाशके), miticide (कोळीनाशक), weedicides (तन नाशक), herbicides (तन नाशके), plant growth regulators (वाढ संवर्धक), plant growth promoter (वाढ सुधारक), Seed (बीज), humic acid (ह्युमिक ऍसिड), mycorrhiza (मायकोरायझा), water soluble fertilizers (विद्राव्य खते), nano fertilizer (नॅनो खत), micronutrients (सूक्ष्म अन्नद्रव्ये), yellow blue sticky traps (पिवळे आणि निळे चिकट सापळे), pheromone trap (कामगंध सापळे) आणि nematicides (सूत्रकृषि नाशक).

आमच्या बद्दल थोडक्यात (About Us)

https://krushiaushadhe.com/ या वेबसाइट वरती तुम्हाला कृषि क्षेत्रामधील अनुभवी आणि नामांकित तज्ञांनी शिफारशीत केलेली माहिती वाचायला मिळेल. आम्ही कोणत्याही खास एका कंपनीची कृषि औषधे या ठिकाणी प्रदर्शित करीत नाही. शेतकऱ्यांना कृषि औषधांबद्दल सर्व माहिती कळावी आणि फवारणी मध्ये अगदी कमी खर्चात चांगले परिणाम मिळावे हीच आमची एकमेव इच्छा आहे.

आमची विशेतता (Our Expertise)

1. सर्व लेख अनुभवी आणि नामांकित तज्ञांद्वारे लिहले जातात.
2. कोणत्याही खास किंवा एकाच कंपनीची जाहिरात येथे केली जात नाही.
3. लेख लिहताना कृषि विभागाच्या शिफारशीचा खास करून विचार केला जातो.
4. येथे तुम्हाला सर्व ब्रॅंडेड कृषि औषधे पाहायला मिळतील.
5. डुप्लीकेट किंवा कमी दर्जाच्या कृषि औषधांची माहिती या ठिकाणी लिहिली जात नाही.

आमचा उद्देश (Our Mission)

1. शेतकऱ्यांना सर्व कृषि औषधांबद्दल अचूक माहिती देणे.
2. कृषि औषधांबद्दल गैरसमज दूर करणे.
3. शेतकऱ्यांचा पीक उत्पादनाचा खर्च कमी करणे.
4. निसर्ग आणि शेती यांचा समतोल साधने.
5. शेतकरी हितासाठी निस्वार्थ काम करणे.

अधिक माहिती (Learn More)

1. तुम्हाला जर आमच्या बद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल किंवा वरील माहिती नुसार आमचे कृषि औषधांबद्दल विविध लेख वाचायचे असतील तर आताच आमच्या कृषि औषधे या पेज ला भेट द्या. या पेज ला भेट देण्यासाठी तुम्ही येथे क्लिक करू शकता – https://krushiaushadhe.com/

आम्हाला संपर्क करा (Contact Us)

ईमेल: contact@krushiaushadhe.com
मोबाइल: 9168911489

 

धन्यवाद (Thank You)

Scroll to Top