शेतकरी मित्रांनो नमस्कार, Krushi Aushdhe (कृषी औषधे) या शेती विषयक माहिती देणाऱ्या वेबसाइट वरती आम्ही आपले सहर्ष स्वागत करत आहे. आजच्या लेखामध्ये आपण बायर कंपनीच्या कॉन्फिडोर (confidor insecticide) या कीटकनाशक बद्दल सविस्तरपणे माहिती पाहणार यामध्ये प्रामुख्याने कॉन्फिडोर मध्ये कोणते घटक असतात, कोणत्या पिकांसाठी याचा वापर होतो, याची वापरण्याची मात्रा किती आहे, कॉन्फिडोर कोणत्या अवस्थेत वापरतात आणि याचा काय फायदा होतो हे या लेखामध्ये आपण पाहणार आहोत.
कॉन्फिडोर कीटनाशक माहिती | Information of confidor in marathi –
नाव | कॉन्फिडोर |
कंपनीचे नाव | बायर |
घटक (confidor insecticide content) | इमिडाक्लोप्रिड 200 एसएल (17.8 % w/w) |
वापराची पद्धत | फवारणी |
वापराची मात्रा (फवारणी) | ०.५ ते १ मिली / लिटर पाणी |
सुसंगतता | साधारण कीटकनाशकांसोबत वापरू शकता. |
किंमत (confidor 250ml price) | ७७९ रुपये (२५० मिली बॉटल) |
कॉन्फिडोर कीटकनाशकाची शिफारस –
पिकाचे नाव | शिफारस (confidor insecticide uses) |
भात | ब्राऊन प्लांट हॉपर, व्हाईट बॅक प्लांट हॉपर, ग्रीन लीफ हॉपर |
मिरची | मावा, तुडतुडे आणि फुलकिडे |
ऊस | वाळवी(मुंग्या) |
आंबा | हॉपर |
सूर्यफूल | पांढरी माशी, थ्रिप्स आणि तुडतुडे |
भेंडी | मावा, थ्रिप्स आणि तुडतुडे |
लिंबू | साईला |
भुईमूंग | मावा आणि तुडतुडे |
द्राक्ष | उडद्या |
टोमॅटो | पांढरी माशी |
कॉन्फिडोर कीटकनाशक फायदे | Benefits of confidor insecticide in marathi –
१. पिकावर रसशोषक किडींचे प्रभावी पणे नियंत्रित करते.
२. पर्यावरण पूरक आहे.
३. याच्या सोबत आपण इतर कीटकनाशक किंवा बुरशीनाशक देखील मिसळू शकतो.
४. वापराची मात्रा व किमंत देखील खूप कमी आहे.
५. व फवारणी नंतर तात्काळ रेसुलत दिसतात.
कॉन्फिडोर कसे खरेदी करावे? How to buy confidor insecticide –
Confidor हे कीटकनाशक तुम्हाला सहजपणे नजीकच्या कृषी सेवा केंद्रामध्ये उपलब्ध होऊ शकत. जर तुम्हाला हे कीटकनाशक ऑनलाईन खरेदी करायचे असेल तर येथे क्लीक करा – Confidor Insecticide Link
सारांश –
शेतकरी मित्रांनो तुम्हाला Krushi Aushdhe या वेबसाइट वरील “confidor insecticide: कॉन्फिडोर कीटनाशक उपयोग आणि फायदे” हा लेख तुम्हाला कसा वाटला वाटला हे खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. आणि हा लेख जर तुम्हाला आवडला तर तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेयर नक्की करा. आणखी अशा प्रकारची कृषीविषयक माहिती पाहण्यासाठी आमच्या कृषि औषधे या वेबसाईटला नक्की भेट द्या.
शेतकऱ्यांद्वारे वारंवार विचारले जाणारे प्रश्न –
1. कॉन्फिडोर कोणत्या कंपनीचे आहे?
उत्तर – बायर
२. कॉन्फिडोर कीटकनाशक मध्ये कोणता घटक आहे?
उत्तर – इमिडाक्लोप्रिड 200 एसएल (17.8 % w/w)
३. कॉन्फिडोर कीटकनाशक कोणत्या पिकावर वापरावे?
उत्तर – भात, मिरची, ऊस, आंबा, सूर्यफूल, भेंडी, लिंबू, भुईमूंग, द्राक्ष आणि टोमॅटो
४. कॉन्फिडोर कीटकनाशक कोणत्या किडीवर चालते?
उत्तर – रसशोषक किडी (पांढरी माशी, मावा आणि तुडतुडे)
५. कॉन्फिडोर वापराचे प्रमाण काय आहे?
उत्तर – ०.५ ते १ मिली / लिटर पाणी
६. कॉन्फिडोर ची किंमत किती आहे?
उत्तर – ४७९ रुपये / १०० मिली बॉटल
लेखक –
सूर्यकांत इर्लेकर
मू. पो – इर्ले, तालुका – बार्शी, जिल्हा – सोलापूर.
राज्य – महाराष्ट्र. पिन – 413412
ई मेल आयडी – contact@krushiaushdhe.com