शेतकरी मित्रांनो नमस्कार, Krushi Aushadhe (कृषी औषधे) या कृषि औषधांन विषयक माहिती देणाऱ्या वेबसाइट वरती आम्ही आपले सहर्ष स्वागत आहे. आजच्या लेखामध्ये आपण युपीएल कंपनीच्या साफ (saaf fungicide) या बुरशीनाशकाबद्दल सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत. तुम्ही जर एक अभ्यासू शेतकरी असाल तर नक्कीच हा लेख तुमच्या खूप फायद्याचा ठरणार आहे. माझी तुम्हाला एक विनंती आहे की हा लेख पूर्ण वाचा आणि यातील माहिती तुम्हाला आवडली तर हा लेख तुमच्या इतर शेतकरी ग्रुप मध्ये शेयर नक्की करा. चला तर मग सुरू करुयात…
साफ बद्दल थोडक्यात | About saaf fungicide –
नाव | साफ |
कंपनीचे नाव | यूपीएल (UPL) |
घटक (saaf fungicide content) | कार्बेन्डाझिम 12% + मँन्कोझेब 63% डब्लूपी |
शिफारशीत पीक आणि रोग | मिरची – फळ कूज, पानावरील डाग आणि भुरी रोग
द्राक्षे – अँथ्रॅकोनोझ ,केवडा आणि भुरी रोग भुईमूग – ब्लास्, कॉलर रॉट, ड्राय रॉट, पानावरील डाग, मूळकूज आणि टिक्का रोग आंबा – अँथ्रॅकोनोस आणि भुरी रोग भात – करपा रोग बटाटा – ब्लॅक स्कार्फ,लवकर येणारा करपा आणि उशिरा येणारा करपा |
वापराची पद्धत | फवारणी |
वापराची मात्रा (फवारणी) | भुईमूग – 200 ग्रॅम / एकर
भात – 300 ग्रॅम / एकर बटाटा – 700 ग्रॅम / एकर चहा – 500 ग्रॅम / एकर मिरची – 300 ग्रॅम / एकर मका – 400 ग्रॅम / एकर |
वापराची मात्रा (बीज प्रक्रिया) | 2.5 ग्रॅम / कि.ग्रॅ बियाणे |
सुसंगतता | सर्व औषधानसोबत वापरता येते. |
किंमत (saaf fungicide price) | 100 ग्राम – 100 रू
250 ग्राम – 250 रू |
साफ बुरशीनाशकामुळे होणारे फायदे | Benefits of saaf fungicide –
1. साफ बुरशी नाशक तुम्ही पिकावर प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक अशा दोन्ही परिस्तितीमध्ये वापरू शकता.
2. saaf upl याचा वापर आपण फवारणी, आळवणी किंवा बीज प्रक्रियेसाठी करू शकता.
3. याचा वापर करण्यासाठी आपल्याला खर्च देखील कमी येतो व रिजल्ट देखील चांगले मिळतात.
4. याची फवारणी करताना आपण याच्यामध्ये एखादे कीटकनाशक किंवा विद्राव्य खत देखील मिसळू शकतो.
5. याचा पिकावर व माणसाच्या आरोग्यावर कोणताही घातक परिणाम हॉट नाही.
6. साफ (upl saaf) ची फवारणी केल्यानंतर आपल्याला तात्काळ व दीर्घ काळासाठी रिजल्ट दिसतात.
शेती निगडीत असेच 100 हून अधिक लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा 👉कृषि डॉक्टर वेबसाइट
साफ फवारणी करताना घ्यावयाची काळजी –
1. बुरशीनाशक वापरण्यापूर्वी लेबल व माहिती पत्रक वाचून खबरदारीच्या सर्व सूचनांचे पालन करावे.
2. डब्यावरील लाल रंगाचे पतंगीच्या आकाराचे चिन्ह असलेली बुरशीनाशक सर्वात विषारी त्यानंतर पिवळा ,निळा व हिरवा असा क्रम लागतो. हि चिन्हे सोपी व सर्वसाधारण ,निरक्षर व्यक्तीसाठी समजण्यासाठी असतात. म्हणजेच हिरव्या रंगाचे चिन्ह असलेली बुरशीनाशक कमीत कमी विषारी असतात.
3. तणनाशके फवारणीचा पंप चुकूनही बुरशीनाशक फवारणीसाठी वापरू नये.
4. saaf upl फवारणी करतांना संरक्षक कपडे ,बुट ,हातमोजे ,नाकावरील मास्क इत्यादीचा वापर करावा.
5 याचा वापर सकाळी 11 च्या अंत किंवा सायंकाळी 4 च्या नंतर करावा.
6. जास्त ऊन असताना याची फवारणी पिकावर करू नये.
7. फवारणी करताना जमिनीत हलकासा ओलावा असेल याची काळजी घ्यावी.
8. साफ बुरशी (upl saaf) नाशक वापरताना चांगले रिजल्ट मिळवण्यासाठी स्टिकर नक्की वापरा.
साफ बुरशीनाशक कसे खरेदी करावे | How to buy saaf fungicide –
साफ बुरशीनाशक जवळच्या कृषी सेवा केंद्र मध्ये उपलब्ध होईल किंवा खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून घरबसल्या हे बुरशी नाशक भरगोस डिसकाऊंट सह खरेदी करू शकता.
लिंक – upl saaf
सारांश –
शेतकरी मित्रांनो तुम्हाला Krushi Aushadheया वेबसाइट वरील saaf fungicide: यूपीएल कंपनीच्या साफ बुरशी नाशकाची संपूर्ण माहिती हा लेख तुम्हाला कसा वाटला वाटला हे खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. आणि हा लेख जर तुम्हाला आवडला तर तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेयर नक्की करा. आणखी अशा प्रकारची कृषीविषयक माहिती पाहण्यासाठी आमच्या कृषि औषधे या वेबसाईटला नक्की भेट द्या.
शेतकऱ्यांद्वारे वारंवार विचारले जाणारे प्रश्न –
1. साफ बुरशी नाशक काय आहे?
उत्तर – upl कंपनीचे saaf हे एक अंतरिक आणि संपर्क अशा दोन्ही पद्धतीने काम करणारे सर्वात विश्वसनीय बुरशीनाशक आहे.
2. काय साफ बुरशीनाशक सुरक्षित आहे?
उत्तर – होय, साफ हे बुरशी नाशक पूर्णता सुरक्षित आहे.
3. साफ कोणत्या कंपनीचे आहे?
उत्तर – साफ हे एक upl कंपनीचे सर्वात बेस्ट बुरशी नाशक आहे.
4. साफ बुरशीनाशकची किंमत किती आहे?
उत्तर – हे तुम्हाला मार्केट मध्ये 100 ग्राम – 100 रुपयांना आणि 250 ग्राम – 250 रुपयांना मिळेल.
5. साफ बुरशी नाशक काय काम करते?
उत्तर – साफ बुरशीनाशक पिकावर येणाऱ्या बुरशीजन्य रोगांना नियंत्रित करते.
लेखक –
सूर्यकांत इर्लेकर
मू. पो – इर्ले, तालुका – बार्शी, जिल्हा – सोलापूर.
राज्य – महाराष्ट्र. पिन – 413412
ई मेल आयडी – contact@krushiaushdhe.com